उमरखेड शासकीय विश्रामगृह येथे समाजवादी पार्टीची बैठक संपन्नसुनिल ठाकरे यांची समाजवादी तालुका अध्यक्ष पदी निवड

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड येथे शासकीय विश्रामगृह येथे समाजवादी पार्टीची बैठक आयोजित केली होती या बैठकीला समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव माननीय परवेज सिद्दिकी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उमरखेड विधानसभा तसेच जिल्हा परिषदा व नगरपरिषदा वतीने उद्देशाने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सदस्य माननीय चुन्नूमिया काजी तसेच शहर अध्यक्ष शेख निसार मिडियासेल जमीरशेख ,माननीय सुनील ठाकरे फारुख सय्यद दत्ता सिंगारे शाहेद इकबाल शकील भाई ढाणकी ईनामदार महागाव एडवोकेट अमजद खान . पाशाभाई . इलियास राज , साहेब खा सतीश कोल्हे जनार्दन सुरोशे जाकीर पेंटर , दानिश अहमद दादामीया काजी , रिजवान काजी , असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय चुन्नुमिया काझी यांनी केले यावेळी उमरखेड विधानसभा मतदार संघाच्या वतीने त्यांनी उमरखेड मध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीकडे उमरखेड विधानसभेत ( SC )राखीव असलेली सीट मागणी केल्यास आम्ही सर्व तळागाळातील कार्यकर्ते त्याला निवडून आणण्याचे प्रयत्न करू व नगरपरिषदा व जिल्हा परिषदा प्रामुख्याने लढण्याकरिता आम्ही सक्षम पर्याय निर्माण करू असे त्यांनी प्रस्ताविकामध्ये मांडले यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव माननीय प्रदेश परवेज सिद्दिकी यांनी उमरखेड तालुक्याचे कार्यकारणी घोषित केली यावेळी सुनील ठाकरे पोफाळी यांना समाजवादी पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले तर उमरखेड शहराध्यक्ष म्हणून शेख निसार पेन्टर तसेच मिडीयासेल म्हणून शेख जमीर यांची निवड करण्यात आली
बाकीची सर्व जिम्मेदारी चुन्नूमीया काजी यांच्या वर देण्यात आली आहे या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शेकणी सर यांनी केले यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते