Uncategorized
स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा…भारत भूमीच्या पराक्रमाला मानाचा मुजरा….!

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील
आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा, उमरी जहागीर, तालुका हदगाव येथे ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न. या प्रसंगी सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन डॉ. रेखाताई पाटील चव्हाण यांनी केले. त्यावेळेस गावातील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती