Uncategorized

भगवा सप्ताह अंतर्गत शिवसंपर्क मोहीम 2024 [शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उमरखेड तालुक्यात भगवा सप्ताह निमित्त विविध उपक्रम ]

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड :पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभरातभगवा सप्ताह साजरा करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने संपूर्ण विधानसभा मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदेशानुसार भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे या सप्ताहाला दिनांक चार ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून सप्ताहाच्या पहिल्या दिवशी मुळावा पोफळी उमरखेड शहर सातारी ब्राह्मणगाव ढाणकी विडुळ आधी सर्कल मध्ये भगवा सप्ताह मोहीम राबविण्यात आली यामध्ये गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक कार्यकर्ता मार्गदर्शन बी एल ओ बूथ प्रमुख नोंदणी शाखाप्रमुख विभाग प्रमुख मतदार यादी संशोधन करूण नोंदणी नवनिर्वाचित सदस्य नोंदणी घराघरात पक्षाची मशाल निशाणी पोहोचविणे व पक्ष संघटन वाढवून पक्ष मजबूत करणे विधानसभा क्षेत्रात सदस्य नोंदणीचे 50 हजार फार्म सदस्य नोंदविणचे उद्दिष्ट पुढे ठेवून हा भगवा सप्ताह पवित्र अश्या श्रावण महिन्यात भगवा सप्ताह साजरा होत असल्याने या सप्ताहाला वेगळीच अशी दिशा मिळाली असून नव तरुणात चैतन्य निर्माण झाले आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार संबंध उमरखेड तालुका या सप्ताह निमित्त पिंजून काढून तळागाळातील कष्टकरी कामकरी शेतमजूर शेतकरी यांच्यापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व पक्षाची मशाल निशाणी पोहोचण्याचे काम मुंबई येथील विधानसभा संपर्कप्रमुख दशरथ जी मांजरेकर यांच्या मार्गदर्शना खाली मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे या सप्ताह निमित्त उमरखेड विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे प्राचार्य मोहनराव मोरे भीमराव भालेराव उपजिल्हाप्रमुख शाखा भरवाडे तालुकाप्रमुख सतीश नाईक शहर प्रमुख गजेंद्र ठाकरे महागाव तालुका प्रमुख रवींद्र भारती उपजिल्हाप्रमुख माजी कैलास कदम विधानसभा समन्वयक राजेश खामणेकर निलेश जैन प्रकाश फटाले अनिल कांबळे एजाज पटेल माधव पाटील शंकर बेलेप्रवीण कुंटे संतोष हरण सतीश बिच्चेवार विविध क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी तथा शिवसैनिक महिला भगिनी आयोजित भगवा सप्ताह आपला सक्रिय सहभाग नोंदवित असून या भगवा सप्ताहाला उमरखेड विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!