Uncategorized

चालत्या वाहनात केला अल्पवययिन वर्हाडी मुली चा विनयभंग

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

यवतमाळ / उरमखेड /महागांव
उमरखेड तालुक्यातिल घटना नागपुर उपाळा येथिल वर्हाड महागांव तालुका येथिल वडद येथे लग्नाला आयचर क्रमांक एम.एच. 04 डीडी 8608 दि.21 रोजी गेले होते . लागल्यानंतर व-हार्डी मंडळी त्या आयचर वाहनात बसून गावाकडे येत असताना उमखेड येथिल चिल्ली गावा जवळ दुपारी 3.30 वाजता च्या दरम्यान आरोपी ट्रक ड्रायव्हर वहीद हमीद उल्ला खा. पठाण वय वर्षे ३९ अंदाजे रा. ढाणकी ता. उरमखेड चालत्या ट्रकच्या कॅबिन मध्ये बसलेल्या मुलिवर अत्याचार केले असे स्वतः पिडीत अल्पवयीन मुलीने उमरखेड पो.से. मध्ये तक्रार केली आहे. आरोपीवर भा.द.वि.क. 354,354 A, बाल लैंगिक अत्याचार कलम 8 व 12 नुसार गुन्हा नोंद केलाय. आरोपी वहीद हमिद उल्ला खा . पठाण याला उमरखेड पोलिसांनी अटक केली असून पिढीत अल्पवयीन मुलिनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी शासनाकडे विनंती केली आहे. पुढील तपास पो.नि. सोळखे यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक खोडे करत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!