सामाजिक
डॉ. आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार डॉ अनिल काळबांडे यांना जाहीर

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड, दि. २९ ( तालुका प्रतिनिधी) साहित्विक प्रोफेसर डॉ. अनिल काळबांडे यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील २०२४ चा डॉ. बाबासाहेब
आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. थायलंड देशामधील पटाया शहरात पार पडणाऱ्या तिसऱ्या आआंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात वेणार आहे.