Uncategorized

अवैध रेतीचे उत्खनन करून चढ्या भावाने बांधकामासाठी विक्री

मुख्य संपादक

शेख इरफान

उमरखेड तालुक्यात शासणाकडून रेतीचा लिलावा झाला नसल्याने अवैध रेती उत्खन करणारे रेती माफिया रात्रीला चोरून लपून जोरदार चढ्या भावाने बांधकाम धारकांना विक्री करून शासणाला लाखो रुपयाचा चुना लावत आहे तरी महसुल प्रशासण याकडे कान्हा डोळा करीत आहे तरी याकडे शासन व प्रशासन लक्ष देत नाही पैनगंगा नदी काठावर चालगणी गुरफळी साखरा खरुस बोरी ( कोपरा )शिंदगी मानकेश्वर सावळेश्वर , तिवरंग झाडगाव बेलखेड अश्या गावातुन अवैध रेतीचा धुमाकुळ चालु आहे यामध्ये महसुल चे संबधीत कर्मचारी यांचे आर्थिक संबध रेती माफीया सोबत आहे. रत्रीला रेती काढायची दिवस निघायच्या अगोदर विक्री करीत असतात असा सावळा गोधळ चालु आहे. पण याला जबाबदार कोण शासन कि शासकीय यंत्रणा यवतमाळ जिल्हा अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी व रेती माफीयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीक करीत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button