Uncategorized
आज दिनांक 25/05/25025 रोजी संत शिरोमणी भीमा भोई यांची 175 वी जयंती वॉर्ड

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोज
महागाव क्रमांक 1 हिवरा येथे उपसरपंच श्री शरद कदम पाटिल व ग्रामपंचायत* सदस्य श्री राजू किसन धोतरकर यांच्या हस्ते पूजन करून साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित समाज बांधव संतोष वारंगे, भीमराव आगीरकर, श्रावण आगरकर, गणपत वारंगे, संजय वांरगे, विलास वारंगे, रामदासजी वारंगे, विष्णू पेवकर, सोनबा आगिरकर गोलू पेवकर लक्ष्मण पेवकर. राम राखडे , समाधान आगीरकर, शामराव धोतरकर गजानन लांडगे, ग्राम पंचायत कर्मचारी सुधीर कदम आशिष कदम,समाधान मोरे स्वप्नील बेलखेडे राहुल अंडगे उपस्थित होते महिला भगिनी सुद्धा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळीसमाज बांधवांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.