Uncategorized

हिवरा ग्रामपंचायत येथे दीनदयाल कृषी विकास प्रकल्प नैसर्गिक कमी खर्चिक शेती शेतकरी कार्य शाळेचे आयोजन

महागाव प्रतिनिधी संजू नागरगोजे

आज दि.22 मे रोजी सकाळी ठीक 12:00 वा ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे नैसर्गिक शेती चे आयोजन करण्यात आले या वेळी कार्यक्रमा मध्ये मार्गदर्शक म्हणून प्रकल्पाचे सह समन्वयक श्री.अनिलजी गावंडे.सह समन्वयक श्री.वैभवजी ठाकरे व दुर्गेशजी व माहूर गड कृषी प्रकल्प धानोडा क्लस्टर प्रमुख श्री.दिलीप धोंगडे. सह समन्वयक श्री.गिरीशजी पुंडे.अनमाळ क्लस्टर प्रमुख श्री प्रकाशजी खूपसे यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक कमी खर्चिक शेती करणेबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले यावेळी शेतकरी श्री.संतोषराव चव्हाण. श्री आशिष गावंडे. श्री.लक्ष्मण नरवाडे.श्री.दीपक अवधूत कदम.श्री.अभयजी बोंम्पिलवर.व हिवरा ग्रामपंचायत युवा उपसरपंच श्री.शरद पाटील.सदस्य श्री.राजुभाऊ धोतरकर.सदस्या सौ.अन्नपूर्णा आनंदराव बहिरमकर ग्रामपंचायत कर्मचारी श्री.सुधीर कदम.श्री.स्वप्नील बेलखेडे. श्री.राहुल आंडगे.श्री.समाधान मोरे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!