Uncategorized

उमरखेड शहर व तालुक्यात अवैध धंद्याना वाहतुकीला पोलिस प्रशासनाचे अभय

पोलीस अधीक्षक हनुमंत गायकवाड व उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ रुजू झाला तेव्हापासून उमरखेड शहरात व तालुक्यात खुले आम अवैध धंदे चालू

शेख इरफान मुख्य संपादक मो.9021233696

उमरखेड : उमरखेड तालुक्यातील व शहरात येथे एचडीपीओ हनुमंत गायकवाड व ठाणेदार शंकर पांचाळ रुजू झाल्या तवापासून पोलिसाच्या वरदहस्ता ने अवैध धंदे जुगार ,मटका, गांजा, व गुटखा, देशी दारू, अवैध रेती, जूगाराचा व्यवसाय जोरात सुरु आहे या व्यवसायातुन दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे या व्यवसायाला पोलिसाचे अभय असुन पोलिसांना आणि एसडीपीओ मटका, जुगार, गांजा, गुटखा, देशी दारू, अवैध रीती, चालक दरमहा आर्थिक हप्ता देत असल्याने पोलिस एस डी पी व उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत हा व्यवसाय उमरखेड तालुक्यात व शहरात राजरोसपणे सुरु असल्याने या व्यवसायातुन अवैध धंदे जुगार,मटका, गांजा, गुटखा, देशी दारू, व अवैध रेती, चालकाला लाखो रुपये मिळत असल्याने जुगार,गुटका, मटका, गांजा, देशी दारू, रेती, चालकानी या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.

पोलिस स्टेशन एस डी पी व कार्यालय उमरखेड येथे तालुक्याचे ठिकाणी असुनही एसडीपीओ पोलीस प्रशासन जुगाराला पाठबळ देत आहेत. या व्यवसयामुळे अनेक लोकाचे संसार उघड्यावर आले आहे या व्यवसायाकडे शाळकरी मुलासह कर्मचारी वळले असल्याने या व्यवसायाला भरभराटी आली आहे हा अवैध धंदे व्यवसायाचा फटका जनतेला बसत असल्याने या व्यवसायात अनेक जन बरबाद झाले आहे सदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलिसांना आणि एसडीपीओनाआर्थिक हप्ता मिळत असल्याने पोलिस ठाणेदार उमरखेड अवैध धंदे चालकास मालक दादा, अशाप्रकारच्या आदरातिथ्य नावाने संबोधत असल्याने जुगार,गुटखा , गांजा, मटका, देशी दारू, अवैध रीती, चालकांनी हा व्यवसाय प्रतिष्ठेचा करुन या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे सदर व्यवसाय राजरोसपणे चालू असल्याने पोलिस एचडीपीओ या व्यवसायापुढे दुबळे ठरले आहे पोलिसाची अवैध धंदे चालत असलेला व्यवसाय बंद करण्यास धाडस होत नाही पोलिस अवैध धंदे चालकापुढे बाहुले होऊन निमुटपणे या व्यवसायाकडे पाहत असुन पोलिसाचे एस डी पी व ठाणेदार व अवैध धंदे चालकापुढे हात टेकले आहे या व्यवसायात अनेक जन भागिदार असुन एस डी पी व पोलिसही भागिदार असल्यागत परीस्थिती वाटत आहे पोलिस कमकुवत व अपंगासारखे वाटत आसल्याने यापुर्वीसुध्दा गावातिल अवैध धंदे चालकानी पोलिसाना त्यावेळी पोलिसाची एसडीपीओची धु थू झाली होती.

परंतू पोलिस या अवैध धंदेपुढे पंगू ठरले आहे एचडीपीओ व ठाणेदार उमरखेड आले असतानासुध्दा त्यांचा सुतरामही या व्यवसायावर प्रभाव पडला नसुन अवैध धंदे वाढविण्यास अवैध धंदे चालकानी जराही कमतरता ठेवली नाही या व्यवसायामळे अनेक लोकाचे संसार उध्वस्त झाले आहे पोलिसांचे गरीबांच्या समस्येकडे लक्ष नसुन अवैध धंदे रेती, गुटखा, गांजा, देशी दारू, गुटखा, मटका, जुगारातुन मिळणाऱ्या वरकमाई कडे जास्त लक्ष दिसुन येत आहे अशा अवैद्य व्यवसायामुळे उमरखेड शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असुन कधी शांतता भंग होईल हे सांगता येत नाही तेव्हा जिल्हा पोलिस आधिक्षक साहेबांनी चालत असलेल्या अवैध धंदे व जुगार,गुटका, मटका, गांजा, रेती देशी दारू, अवैध वाढू जुगारावर धाड टाकुन उमरखेड व तालुक्यात चालत असलेला अवैध धंदे व्यवसाय बंद करुन या व्यवसायाच्या आहारी गेलेल्या लोकांची सुटका करावी अशी जनतेची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!