Uncategorized

उमरखेड नायब तहसीलदार पंधरे श्रावणबाळ वूद्ध मुस्लिम लाभार्थी महिलेवर आरर्वच्छक शब्द वापरून अपमान.

6माहिन्या चा अनुदान दुसऱ्या च्या खत्यात कसे जमा झाले यांची चौकसी करून करवाही करण्यची मागणी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना 65 वर्षे पूर्ण झाल्यावर राज्यातील वूद्धाना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वूद्धपकाळ श्रावणबाळ सेवा निवृत्ती ही योजना सुरू केली असून योजनेअंतर्गत सरकार दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत म्हणून देते राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या साह्य करणे जेणेकरून त्यांना रोज त्यांच्या गरजेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये ह्या दृष्टीने समोर ठेवून या योजनेसाठी सुरुवात केली आहे परंतु चिली ज. येथील अत्यंत हलाकिच्या परिस्थितीतून मुस्लिम वूद्ध महिला नामे.जैनाबी सय्यद महेबूब राहणार चिली ज. ता. उमरखेड जि. यवतमाळ या महिला 6महिन्याचे पैसे नाही आले म्हणून पोस्ट ऑफिस 6महिन्यापासून चकरा मारून तहसील कार्यलय उमरखेड येथे नायब तहसीलदार पंधरे साहेब यांना विचारपूस केली असता नायब तसीलदार पंधरे यांना विचारणा केली असतापुढच्या माहिण्यात अनुदान येईल परंतु मागील सहा महिन्याचा अनुदान कुठे गेला कुणाच्या खात्यामध्ये गेले असेविचारलं असता येतील उत्तर देऊन समाधान केले परंतु तहसीलदार साहेब यांच्याकडे जाईन असे सांगितले असता नायब तहसीलदार पंधरे यांनी माझ्यावर चिडून तहसीलदारsdo कोणाकडे जा माझं काहीही होणार नाही अरे रवीआरवाच्छ शब्द वापरून अपमानित केले अनुदान कसे मिळते पाहतो प्रायव्हेट ऑपरेटर रसाळ यांना सांगितले यांचे अनुदान पाठवायचे नाही बंद करून टाक अशी धमकी

दिली.सेट होईल अशी मुस्लिम महिला
काही शठे होते पाहतो.शिव्या दिल्या मुस्लिम वूद्ध महिलेला अरेरावी ची भाषा करून अपमानीत केलेल्या नायब तहसीलदार पंधरे
यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी कार्यवाही नाही झाल्यासदिनांक 25.1.2025रोजी उपभागीय कार्यलय उमरखेड येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!