Uncategorized

मजुराची आत्महत्या

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

पोफाळी येथील मजुर बालाजी दिगाबर शिन्दे वय ४५ ह्याने आपल्या राहते घरी दुपारी २ च्या सुमारास गळफास घेवुन आपली जिवनयात्रा संपविली रोजमंजुर करुन आपला उदरनिर्वाह करणार्‍या बालाजी च्या कर्जाचे ओझे असल्यामुळे तो सतत नैराश्या मध्ये राहत असे त्या कारणामुळे त्याने आत्महत्याचा निर्णय घेतल्याची सर्वत्र चर्चा होत होती. महाशिवरात्रीच्या सणावर घरच्या कर्ता पुरूषाने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या परीवार दु:खाचे डोगर कोसळले त्याच्या पश्चात आई, पत्नी, लहान भाउ ,एक मुलगा.ऐक मुलगी असा परीवार आहे या घटनेमुळे पोफाळीत हळहळ व्यक्त होत आहे .पुढिल तपास पोफाळी पोलीस स्टेशन करीत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!