Uncategorized

सुद्ध पाणीच्या नावाखाली पाणी विक्रेता यांनी वाढवली किंमत,बहुतांश पाणी विक्रेतानकडे परवाना नूतनिकरण नाही ?



शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

धावपळीच्या युगात माणूस इतका व्यस्त झाला आहे की माणसाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ राहिला नसून जाहिरातवर विस्वास ठेऊन आपल्याला लागणारे वस्तू विकत घेत आहे. यात आपल्याला दैनंदिन मध्ये लागणारे मुख्य घटक म्हणजे पाणी सुद्धा तपासण्याची वेळ नाही. तो पूर्ण पाणी सुद्धीकरण केंद्रावर विस्वास करून पाणी विक्रेताकडून पाणी घेत आहे. याचाच फायदा विक्रेता घेत असून सुद्ध पाणी च्या नावाखाली पाणी विक्रेताने पाण्याच्या जारची किंमत वाढवली असून ते नागरिकांना आर्थिक आणि आरोग्यानेही कमकुवत करत आहे.
नागरिकांना आपले आरोग्य टिकवण्यासाठी पाणी सुद्धीकरण केंद्राचे मालक आपल्या ग्राहकाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी त्याने परवाना घेतला आहे का? पाण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, फर्म नोंदणी केली आहे का?तो विकतो त्या पाण्याचा दर्जा अहवाल घेतला आहे का? अन्न विभागाची परवानगी आहे काय?याशिवाय, लघु उद्योगासाठी प्रमाणपत्र आणि राज्य किंवा स्थानिक सरकारकडून ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र’ देखील घेतलेले आहे का?. या सर्व प्रक्रिया त्याने पूर्ण केल्या आहे का?पाण्यातील टीडीएस पातळी मोजणे महत्त्वाचे आहे कारण आपण वापरत असलेले नियमित पिण्याचे पाणी घातक पदार्थांनी अत्यंत दूषित असू शकते. याशिवाय, वेगवेगळ्या जलशुद्धीकरण केंद्रांमधून आपल्याला मिळणारे पाण्यातील टीडीएस पातळी बरोबर आहे का याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!