Uncategorized
महागाव उमरखेड रोडला सुकळी येते अपघात एक ठार एक जखमी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग महागाव ते उंबरखेड येथे जात असताना माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचे भाऊजी विलास पुंडलिक इंगळे, हे अपघातात जागीच मृत्यू पावले यांच्या पश्चात मुलगी सोळा वर्षाची मुलगा बारा वर्षाचा व पत्नी व दोन भाऊ एक बहीण व आई वडील असा त्यांचा परिवार होता ते आरणी चे रहिवासी असून तो महागाव येथे पिग्मी एजंट पतसंस्थेचे काम करत होता .त्यांच्यासोबत असलेले सहकारी मनोज कदम महागाव हे जखमी आहे हा अपघात सुकळी येथे दुपारी झाला असून विलास इंगळे हा सर्वसामान्य जनतेमध्ये मनमिळाऊ असल्यामुळे अत्यंत दुःख झाले त्यांचा अंत्यविधी महागाव मोक्षधाम येथे सायंकाळी होणार आहे.