मा श्री नितीन भाऊ भूतडा समन्वयक यवतमाळ पुसद जिल्हा तथा यवतमाळ वाशिम लोकसभा प्रभारी यांनी निवेदनची घेतली दखल

प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )उमरखेड मो.7875525877
उमरखेड तालुक्यातील मा श्री. नितीन भाऊ भूतडा समन्वयक यवतमाळ पुसद जिल्हा तथा यवतमाळ वाशिम लोकसभा प्रभारी यांनी निवेदनाची घेतली दखल आज खास बाब अंतर्गत माझे मागणी नुसार माझ्या मुलाचा प्रवेश यवतमाळ येथील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय होणे अपेक्षित असताना शासनाकडून चुकीने घाटंजी येथील वसतिगृह झालेला प्रवेश तात्काळ बदलून देण्यात यावा करिता मा. श्री. नितीन भाऊ भूतडा यांनी निवेदनाची घेतली दखल आणि या निवेदनाची दखल घेताच यांची कामे सुद्धा मार्गी लावले आहे संदर्भ -शासन निर्णय क्रमांक -बीसीएच -2022/प्र क्र 223/शिक्षण -2दिनांक 15फेब्रुवारी 2024नुसार प्रथमेश विलास राठोड यांचे शिक्षण यवतमाळ येथील जगदंबा अभियंत्रिकी महाविद्यालयात सुरु आहे माजी आर्थिक परिस्तिथी हलकीची असल्याने मी यवतमाळ स्थित मागासवर्गीय मुलाच्या वसतिगृह प्रवेश मिळण्यासाठी अर्ज पण केला होता तो अर्ज शासना कडून मान्यही झाला होता मात्र वसतिगृह निहाय प्रवेशिका यादीमध्ये माझे नाव बहुदा नजरचुकीने मागासवर्गीय मुलाचे वसतिगृह घाटंजी येथे दाखविण्यात आले आहे त्यामुळे माझा यवतमाळ येथील प्रवेश रखडला असून आपणास विनंती की आपण माझ्या मागणी प्रमाणे मागासवर्गीय मुलाचे वसतिगृह यवतमाळ येथे माझा प्रवेश निश्चित करून घ्यावा जेणेकरून मला पुढील अभियांत्रिकी शिक्षण घेण्यास सोयीचे होईल करिता मा श्री. नितीन भाऊ भूतडा यांना निवेदन देताच कामे मार्गी लावले आहे खरोखर अस्या नेताची काळाची गरज आहे