Uncategorized

संत शिरोमणी गोरोबाकाका चे मंदिर उभारण्यासाठी महसूल विभागाने जागा उपलब्ध करून द्यावी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:- अशी मागणी आज उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी यांना सर्व कुंभार बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले अनेक दिवसापासून संत शिरोमणी गोरोबा काका यांचे मंदिर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आज उमरखेड तालुका व शहर कुंभार समाजाच्या वतीने जागेची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली याप्रसंगी कुंभार समाजाचे जेष्ठ भोसीकर सर पांडुरंग काळबांडे रामचंद्र परडे विजय गुजरे सर संजय पळसकर विष्णू काळबांडे नंदकुमार परडे लक्ष्मण पळसकर अमोल काळबांडे चौधरी राजू काळबांडे पोहरकर मामा घोडे भाऊ घोडे काका जयराम अंबादासजी असोले काळबांडे कुंभार समाजाच्या महिला व मोठ्या संख्येने अनेक कुंभार बांधव उपस्थित होते जय गोरोबा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!