Uncategorized

बोरी चातारी चालगणी येथील रेतीमाफीयाना अभय कुनाचा ?

महसुल विभागाचा कि पोलीश
प्रशासनाचा

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्यातील बोरी चा . येथील पैनगंगा नदीच्या पात्रातुन ढवळया दिवसा व रात्रीला हजारो ब्रास रेती एक महिन्यापासुन सतत राजरोशपने महसुल अधिकारी आणि पोलीश प्रशासन यांच्या नाकावर टिच्चून बोरी गावातील आठ ते दहा टॅक्टराले ढवळया दिवसा व रात्रीला राजरोशपने कोनाचीही भिती न बाळगता दिवसभर पैनगंगा नदीच्या पात्रातुन गाढवाने दररोज दहा ते पधरा ब्राश रेती बाहेर काढुन स्टॅक मारल्या जातो आणी रात्रीला ती रेती उमरखेड तालुक्यातील गावांमध्ये आठ ते दहा हज्जार रुपये ब्रास प्रमाने विकल्या जात आहे तसेच काही ट्रॅक्टर वाले ती रेती नदीपात्रातुन नेऊन बोरी गावातील शासकीय रुग्णालयाच्य आवरामध्ये साठवुन उमरखेड येथील टिप्पर वालयांना विकत आहे ते टिप्पर ती रेती उमरखेड येथे नेऊन दहा ते पंधरा

हजार रुपये टिप्पर या प्रमाने विकत आहेत या सर्व गोष्टी होत असतांना आमचे प्रतिनिधी यांनी गाढव वालयांना विचारले असता त्यानी सांगीतले की आम्ही हि रेती टॅक्टर वालयांना दोन हजार रुपये ब्राश प्रमाणे दररोज दहा ते बारा ब्राश रेती नदी पात्रातुन काढुन बाहेर स्टॉक मार मारून ती टॅक्टर ने नेऊन विकल्या जाते ( बोरी येथील तलाठी चव्हाण . यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की रेती माफिया च्या हल्याच्या भितीने आम्ही नदीवर जात नाही )त्यानंतर ( मंडळ अधिकारी शिवनकर यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता माझ्या कडे ऑडिशनल चार्ज आहे तेव्हा मी वरीष्ठ अधिकारी यांना कळव तो अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली )तेव्हा या रेती माफियांच्या मुस्कया कोण आवळणार हा प्रश्न निर्माण झाला असुन उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार किंव्हा उमदखेडचे पोलीश प्रशासन हे नुसस्ती बघ्याची भुमीका का घेत आहेत ? हा प्रश्न निर्माण झाला आसुन आता थेट गुन्ह अन्वेषण विभाग किंव्हा थेट यवतमाळ जिल्हा अधिकरी हे या प्रकरणाकडे किती गार्भीयाने लक्ष घालतात का याकडे बोरी गावातील लोकांचे लक्ष्य लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!