Uncategorized

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ शिवसेना- युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने निषेध आंदोलनकरण्यात आले .

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192


उमरखेड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी कडून केले जात आहे .त्यामुळे या घटनेतील आरोपींना फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल दोन ते तीन दिवसात घेऊन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी
आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात वरुणजी सरदेसाई

यांच्या आदेशान्ने व विभागीय सचिव सागर देशमुख मार्गदर्शना मद्धे युवासेना यवतमाळ जिल्हा उमरखेड तालुक्याच्या वतीने युवासेना जिल्हा प्रमुख विशाल पांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या वेळी . शिवसेना तालुका प्रमुख सतीष नाईक शिवसेना तालुका संघटक अजयभाऊ नरवाडे युवासेना जिल्हा समन्वयक संजय पळसकर युवासेना उपजिल्हा प्रमुख नितीन शिंदे युवासेना तालुका प्रमुख उमरखेड संभाजी गोरटकर युवासेना तालुका प्रमुख महागांव सुशील गावंडे शहर प्रमुख महागांव ओम कुसंगवार सुमीत गोविंदवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!