Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महागांव महिला तालुकाध्यक्ष पदी संध्या रणवीर

महागाव प्रतिनिधी


दि १५ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार च्या महागांव महिला तालुकाध्यक्ष पदी संध्या रणवीर यांची निवड हिवरा संगम येथे जिल्हाध्यक्ष नलिनी ठाकरे (चौधरी)यांनी नियुक्ती पत्र देऊन केली या पूर्वी राष्ट्रवादी युवती काँग्रेस चे तालुका अध्यक्ष पद त्यांनी समर्थपणे भूषविले होते. परंतूं ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवला ते नेतृत्व फुटीर गटात गेल्याने व कार्यकर्त्याचा आमदाराला विसर पडून कार्यकर्त्यांना सन्मान पूर्वक वागणूक मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचा व्यथित होऊन मागील महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला होता.हे विशेष
आता त्यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला आघाडी महागाव तालुका अध्यक्ष म्हणून करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र जिल्हा अध्यक्ष वर्षाताई निकम, जिल्हा निरीक्षक अफजल फारुकी, राजुभैय्या जैस्वाल विधानसभा प्रमुख , साहेबराव पाटील,, प्रा शिवाजी राठोड,परशराम डवरे,गोविंदराव देशमुख नरेंद्र जाधव खेडी,सोहेल चव्हाण,स्वप्नील अडकीने बाबू पठाण मुख्तर पठाण व राष्ट्रवादी महिला आघाडी व राष्ट्रवादी संपूर्ण सेल चे पदाधिकारी उपस्थित हिवरा येथे आढावा बैठकीच्या निमित्ताने एकविरा देवी संस्थांनात कार्यक्रमात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!