Uncategorized
उमरखेड शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदी नदीम खान यांची निवडमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
काल गुरुवारी यवतमाळ येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकी मध्ये उमरखेड येथिल नदीम खान यांची उमरखेड शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करत पत्र देण्यात आले. उमरखेड च्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी नदीम खान यांची निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्राचे *(माजी गृहमंत्री अनिल देशमुख),(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल चे प्रदेश अध्यक्ष-ॲड. आशिष देशमुख*), *(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिला अध्यक्ष- वर्षा ताई निकम)*,*(राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिला अध्यक्ष- राहुल कानारकर)*, *(राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष – मकसुद शेख आदि राष्ट्रवादी नेते उपस्थित होते.
