Uncategorized

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी ते जयंती या समरसता पंधरवडा कार्यक्रमा निमित्त……

प्रतिनिधी : रितेश पाटील

आज दि 20/07/2024 रोजी सकाळी 11.00 वा. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त उमरखेड भागातील कृष्णापुर या गावात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला गावातील नागरिक, बाल व महिला उपस्थित होते.. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावातील गणपतराव नलावडे, कार्यक्रमाचे वक्ते व मार्गदर्शक -श्री. अजय गवई सर
प्रमुख पाहुणे – विवेकानंद पाटील नलावडे
प्रमुख पाहुणे – रामभाऊ जळके शाहीर -भारत सूर्यवंशी त्यासोबतच अनुलोम वस्ती मित्र व स्थान मित्र व तसेच गावातील समाज बांधव व महिला उपस्थित होते
दीप प्रज्वलानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रबद्ध संचालन अनुलोम भाग समन्वयक आशिष विश्वांभरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनुलोम भाग जनसेवक विष्णू वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप सर्व गावकऱ्यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!