Uncategorized
भाविक भाऊ भगत फाऊंडेशन च्या वतीने व पत्रकार विलास राठोड यांच्या उपस्थितीत बाशाबाबा चादर ओडनिचा कार्यक्रम आज संपन्न

उमरखेड (ग्रामीण ) प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड
मो.7875525877
उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे निंगनूर येथे यात्रा निमित्य आज भाविक भाऊ भगत यांनी उमरखेड तालुक्यातील गावोगावी जाऊन परिपूर्ण नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन शेवटी निंगनूर येथे ठिक

9.वाजता सर्व फाऊंडेशनचे पदाधिकारी,मा. सरपंच ब्रिजीलाल मुडे मुरलीधर राठोड सरपंच सुरेश बरडे भारत ठाकूर किसन ठाकूर नामदेव मुरमुरे गोकुळ राठोड तुकाराम अंबोरे रवी राठोड राजकुमार शिरगिरे शैलेश चिंचोलकर
अनुप शेखावत विष्णू चौधरी नरेन्द्र अवधूत दिगंबर ब्रम्हटेके परमेश्वर मीराशे अक्षय मुडे सावन मुडे गंगाधर बरडे प्रल्हाद राठोड दीपक मेंडके अक्षय पंडागळे पाटील अनिकेत कैलास राठोड, पत्रकार विलास. टी. राठोड यांच्या उपस्थितीत चादर चढविन्यात आली
