Uncategorized
आज दिनांक 23/12/2024रोजी sbi शाखा ढाणकी येथे किसान दिवस साजरा

ग्रामीण प्रतिनिधी =विलास. टी. राठोड
मोबाईल नं 8459804698
आज् दिनांक २३/१२/२४ रोजी किसान दिवस निमित्ताने भारतीय स्टेट बैंक शाखा ढाणकी
येथील शाखेला
शाखेतील कर्मच्यारी यानी परिसारातिल सर्व किसान बांधवाना बोलाऊन हे सभा घेण्यात आली या सभेमध्ये
Sbi शाखा प्रमुख राजेश हेडाऊ आणि हर्षवधनअडाऊ सर यांनी ,पिक कर्ज नूतनीकरण,
(OTS ) एक रकमि विषयी परिपूर्ण शेतकऱ्यांना माहिती दिली परत फेड
यासारख्या अनेक विषयावर. माहिती दिली
यावेळी चर्चा करण्यात आली
आणी शेतकरयांच्या अनेक् समस्यावर पन बोलण्यात आले
या कार्यक्रमा प्रसंगी
शाखा प्रमुख :- राजेश हेडाउ ,सर
फिल्ड ऑफीसर् :- हर्षवर्धन आडाउ.सर
सहकारी :- जगदीश आड़े, सर
FOS :- प्रमोद राठोड़ , सर व विलास राठोड (पत्रकार )
तसेच सर्व कर्मच्यारी सहकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते